Kangana Ranaut : कंगनानं शेअर केला बागेश्वर बाबांच्या सोबतचा फोटो! म्हणाली, मनात आलं मिठी मारू! पण…

0
17
Kangana Ranaut : कंगनानं शेअर केला बागेश्वर बाबांच्या सोबतचा फोटो! म्हणाली, मनात आलं मिठी मारू! पण…


अयोध्येत पोहोचलेल्या अभिनेत्री कंगना रनौत हिने बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचीही भेट घेतली. त्यांना देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही मिळाले आहे. कंगना रनौतने त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला असून, त्यांना आपल लहान भाऊ म्हटले आहे. पहिल्यांदाच आपल्या वयापेक्षा लहान गुरू मिळाला, असे देखील यावेळी कंगना रनौत हिने म्हटले आहे. अभिनेत्री कंगना रनौत हिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत इतर अनेक साधूसंत दिसत आहेत.



Source link