Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रKalyan News : कल्याणमध्ये हिट अँड रन; भरधाव जीपने इंजिनीअरिंगच्या २ तरुणींना...

Kalyan News : कल्याणमध्ये हिट अँड रन; भरधाव जीपने इंजिनीअरिंगच्या २ तरुणींना उडवले

[ad_1]

पुण्यातील पोर्शे कार अपघात व त्यानंतर नागपूरमधील घटनेनंतर आता कल्याणमध्ये भरधाव जीपने दोन तरुणींना उडवले आहे. कल्याणच्या रिंग रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने एका दुचाकीला धडक दिली. कल्याणमधील हिट अँड रनच्या केसमध्ये भरधाव जीपने दुचाकीवरून जात असलेल्या दोन तरुणींना धडक दिली. दुचाकीला धडक दिल्यानंतर जीप चालक तेथून पसार झाला. या घटनेत दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments