Monday, October 5, 2026
HomeमनोरंजनKagney Linn Karter : ३६ वर्षीय ॲडल्ट फिल्म अभिनेत्रीची आत्महत्या, अंत्यसंस्कारासाठी मित्र...

Kagney Linn Karter : ३६ वर्षीय ॲडल्ट फिल्म अभिनेत्रीची आत्महत्या, अंत्यसंस्कारासाठी मित्र मागताहेत मदत

[ad_1]

कोण होती काग्नी लिन कार्टर? 
मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३६ वर्षीय काग्नी एक परफॉर्मर, सिंगर, डांसर तसेच एक चांगली मुलगी व मैत्रिण होती. तिने २००० मध्ये  ॲडल्ट फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. तिने आपल्या टॅलेंटवर अनेक प्रेस्टीजियस AVN अवॉर्ड जिंकले होते. मात्र २०१९ मध्ये फॅशन पोल डांसिंग फॉलो करण्याचा निर्णय घेतला होता. ॲडल्ट फिल्म इंडस्ट्री सोडून ती पोल डांसिंगचा स्टूडियो सुरू करणार होती. मात्र त्यापूर्वीच तिने जागाचा निरोप घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments