Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशJharkhand Election Result: झारखंडमध्ये पुन्हा एकदा हेमंत सोरेन सरकार, राज्यात पहिल्यांदाच सरकारची...

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये पुन्हा एकदा हेमंत सोरेन सरकार, राज्यात पहिल्यांदाच सरकारची पुनरावृत्ती

[ad_1]

Hemant Soren Government News: झारखंडमध्ये इंडिया आघाडीने मोठ्या विजयाकडे वाटचाल केली. हेमंत सोरेन आणि कल्पना सोरेन हे या विजयाचे सूत्रधार मानले जात आहेत. या दोघांनीही निवडणूक प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. हेमंत सोरेन आणि कल्पना सोरेन यांनी मिळून २०० हून अधिक सभा घेतल्या. त्यांनी जेएमएम उमेदवार तसेच काँग्रेस आणि आरजेडी उमेदवारांचा प्रचार केला. या दोघांनी जवळपास सर्व ८१ विधानसभा जागांवर सभा घेतल्या. या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. भाजपने हेमंत यांना खूप त्रास दिला आणि खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकले, हे सांगण्यात ते यशस्वी आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments