Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनJaya Prada: जयाप्रदा यांना अटक करण्याचे आदेश; अभिनेत्री विरोधात सातव्यांदा अजामीनपात्र वॉरंट...

Jaya Prada: जयाप्रदा यांना अटक करण्याचे आदेश; अभिनेत्री विरोधात सातव्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी! नेमकं प्रकरण काय?

[ad_1]

याआधीही जयाप्रदा न्यायालयात हजर झाल्या नाहीत!

वरिष्ठ अभियोग अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, जया प्रदा नाहटा यांच्या विरोधात मध्यप्रदेशात, आमदार विशेष न्यायालयात (दंडाधिकारी खटला) २०१९मध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी, केमरी पोलिस ठाण्यात एक आणि दुसरा स्वार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील साक्षही पूर्ण झाली असून, केवळ जया प्रदा यांचा जबाब बाकी आहे. न्यायालयाने मागील तारखांना देखील त्यांना अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. १३ फेब्रुवारीची तारीख देखील निश्चित करण्यात आली होती. मात्र, अभिनेत्री यावेळीही कोर्टात पोहोचल्या नाहीत. आता कोर्टाने पुन्हा जया प्रदा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता सुनावणीसाठी पुढील तारीख २७ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. यावेळी जया प्रदा यांच्या विरोधात सातव्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments