Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रAmit Shah : गृहमंत्री अमित शहा यांचा संभाजीनगर दौरा तडकाफडकी रद्द, नेमकं...

Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांचा संभाजीनगर दौरा तडकाफडकी रद्द, नेमकं कारण काय?

[ad_1]

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गुरुवारी (१५ फेब्रुवारी) रोजीचा नियोजित महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर दौरा अचानक रद्द झाला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १५ फेब्रुवारीला संभाजीनगर, जळगाव व अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र हा दौरा अचानक स्थगित झाला असून. याचे कारण समोर आलेले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments