Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनJawan Starcast Fees: शाहरुख खान ते नयनतारा, जवानसाठी कलाकारांनी किती घेतले मानधन?...

Jawan Starcast Fees: शाहरुख खान ते नयनतारा, जवानसाठी कलाकारांनी किती घेतले मानधन? जाणून घ्या…

Jawan Starcast Fees: शाहरुख खान ते नयनतारा, जवानसाठी कलाकारांनी किती घेतले मानधन? जाणून घ्या…

[ad_1]

‘जवान’ चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खान पहिल्यांदाच दिग्दर्शक अॅटलीसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटातून नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता विजय सेतुपती ‘जवान’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, सान्या मल्होत्राही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments