Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशJammu kashmir encounter : अनंतनागमध्ये दहशतवादी व सुरक्षा दलामध्ये मोठी चकमक; २...

Jammu kashmir encounter : अनंतनागमध्ये दहशतवादी व सुरक्षा दलामध्ये मोठी चकमक; २ जवान शहीद, ३ जखमी

[ad_1]

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले, तर तीन जवान जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीर जिल्यातील कोकेरनाग परिसरातील अहलान गडोले भागात घेराबंदी करत शोधमोहीम राबवली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर जोरदार चकमक उडाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments