Jalgaon Accident : मित्राच्या बहिणीच्या हळदीवरून येताना काळाचा घाला, कार झाडाला धडकल्यानं तिघांचा मृत्यू

0
2
Jalgaon Accident : मित्राच्या बहिणीच्या हळदीवरून येताना काळाचा घाला, कार झाडाला धडकल्यानं तिघांचा मृत्यू



Jalgaon Car Accident: जळगावमध्ये भरधाव कारने रस्त्यावरील झाडाला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.



Source link