Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रकितीही मोठ्या बापाचा असला तरी सोडणार नाही; मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी अजित...

कितीही मोठ्या बापाचा असला तरी सोडणार नाही; मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी अजित पवारांंची भूमिका

कितीही मोठ्या बापाचा असला तरी सोडणार नाही; मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी अजित पवारांंची भूमिका

[ad_1]

कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स या सोसायटीत एका धनदांडग्या परप्रांतीयाकडून मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. ठाकरेंच्या शिवसेनेनं हा मुद्दा सभागृहात उचलला. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. ‘या प्रकरणातील दोषी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला सोडणार नाही,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments