Jal Diwali : यंदाची दिवाळी, जल दिवाळी! काय आहे केंद्र सरकारचं नवीन अभियान? ७ नोव्हेंबरपासून सुरू

0
17
Jal Diwali : यंदाची दिवाळी, जल दिवाळी! काय आहे केंद्र सरकारचं नवीन अभियान? ७ नोव्हेंबरपासून सुरू

देशभरात तीन हजाराहून अधिक जलशुद्धीकरण सयंत्रे आहेत. या प्रकल्पांची बांधलेली जल प्रक्रिया क्षमता ६५,००० एमएलडी पेक्षा जास्त आहे आणि कार्यान्वित क्षमता ५५,००० एमएलडीहून अधिक आहे.

Source link