Israel-Hamas War : ७ आठवड्यांच्या रक्तरंजित संघर्षनंतर आली गुडन्यूज.. हमासकडून १३ ओलिसांची सुटका, १२ थाई नागरिकही मुक्त

0
15
Israel-Hamas War : ७ आठवड्यांच्या रक्तरंजित संघर्षनंतर आली गुडन्यूज.. हमासकडून १३ ओलिसांची सुटका,  १२ थाई नागरिकही मुक्त

Hamas Release israeli Hostage : हमासने युद्धादरम्यान ओलिस ठेवलेल्या नागरिकांच्या एका गटाची सुटका केली आहे. 13 इस्रायलींची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय १२ थायलंड नागरिकांचीही सुटका करण्यात आली आहे.

Source link