Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIsrael hamas war: हमास विरोधात इस्रायली लष्कराची मोठी कारवाई! अल शिफा रुग्णालयातील...

Israel hamas war: हमास विरोधात इस्रायली लष्कराची मोठी कारवाई! अल शिफा रुग्णालयातील हमास कमांड सेंटर लक्ष्य

Israel hamas war: हमास विरोधात इस्रायली लष्कराची मोठी कारवाई! अल शिफा रुग्णालयातील हमास कमांड सेंटर लक्ष्य

[ad_1]

Israel hamas war: इस्रायली सैन्याने बुधवारी पहाटे गाझातील सर्वात मोठे हॉस्पिटलअसलेले अल शिफामध्ये प्रवेश करत हमासचा कमांड सेंटरवर हल्ला चढवला. इस्रायली लष्कर IDF ने दावा केला आहे की हमासने या हॉस्पिटल खाली बोगदे तयार करून तेथून कमांड सेंटर चालवले होते. कारवाई दरम्यान, रुग्णालयात रुग्ण, डॉक्टर व अटेंडंट कुणीही नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्व जखमींना एक दिवसापूर्वीच जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासूंन इस्रायली सैनिक या रुग्णालयात रुग्ण असल्याने आतमध्ये जाण्याचे टाळत होते. मात्र, आज सकाळी त्यांनी रुग्णालयात घुसत हमासविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments