Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशisrael gaza news : गाझामध्ये इस्रायलनं केलेलं हत्याकांड उघड! हॉस्पिटलमध्ये सापडले तब्बल...

israel gaza news : गाझामध्ये इस्रायलनं केलेलं हत्याकांड उघड! हॉस्पिटलमध्ये सापडले तब्बल २०० मृतदेह

israel gaza news : गाझामध्ये इस्रायलनं केलेलं हत्याकांड उघड! हॉस्पिटलमध्ये सापडले तब्बल २०० मृतदेह

[ad_1]

काही मृतदेहांचे हात बांधलेले होते, तर काहींच्या अंगावर कपडेही नव्हते.

दुसरीकडे, संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने दावा केला आहे की, रुग्णालयातील उत्खननादरम्यान सापडलेल्या मृतदेहांपैकी काहींचे हात बांधलेले होते तर काहींचे कपडे काढले होते. इस्रायलच्या आयडीएफने याचा विरोध करत अलीकडच्या काही महिन्यांत नासेर रुग्णालयाच्या परिसरात केलेल्या कारवाईदरम्यान, त्याच्या सैन्याने “इस्रायली ओलीस शोधण्यासाठी पॅलेस्टिनींनी हॉस्पिटलच्या मैदानावर पुरलेल्या मृतदेहांची तपासणी केली होती, असे म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments