Ira Khan Wedding: दोस्ती यारी… सलमान खानच्या घरी पार पडला आमिर खानच्या लेकीचा मेहंदी सोहळा!

0
18
Ira Khan Wedding: दोस्ती यारी… सलमान खानच्या घरी पार पडला आमिर खानच्या लेकीचा मेहंदी सोहळा!


Ira Khan Wedding Updates: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लाडकी लेक आयरा खान ही आज (३ जानेवारी) बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांनीही अतिशय साधेपणाने आपला विवाह सोहळा आयोजित केला आहे. दरम्यान या लग्न सोहळ्याआधी दोघांचेही काही खास विधी पार पडले आहेत. आयरा खान हिच्या हळदीचे आणि मेहंदीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तर, आमिर खानच्या मुलीचा मेहंदी सोहळा ‘भाईजान’ सलमान खानच्या घरी पार पडला आहे.



Source link