Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनIra Khan Reception: आयराच्या रिसेप्शनमध्ये जया बच्चनने सोनाली बेंद्रेकडे केले दुर्लक्ष Video...

Ira Khan Reception: आयराच्या रिसेप्शनमध्ये जया बच्चनने सोनाली बेंद्रेकडे केले दुर्लक्ष Video viral

Ira Khan Reception: आयराच्या रिसेप्शनमध्ये जया बच्चनने सोनाली बेंद्रेकडे केले दुर्लक्ष Video viral

[ad_1]

जेव्हा जया बच्चन मुलगी श्वेता सोबत फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोझ देत होत्या तेव्हा सोनाली बेंद्रे तेथे आली. जया बच्चन इकडे-तिकडे न पाहाताच तेथून निघून जातात. त्यानंतर श्वेता त्यांना सांगते की, मम्मी ती आताच तर आली आहे. तेव्हा जया बच्चन यांना आपण काही तरी गडबड केल्याची भावना मनात येते. त्या पुन्हा मागे येतात आणि त्या दोघींसोबत फोटो काढतात. या सगळ्याच जया बच्चन एकदाही सोनालीकडे पाहात नाहीत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments