Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशIndigo Airlines | 'इंडिगो'कडून प्रवाशांना धक्का; आता पसंतीच्या सीट्ससाठी द्यावे लागणार जास्त...

Indigo Airlines | ‘इंडिगो’कडून प्रवाशांना धक्का; आता पसंतीच्या सीट्ससाठी द्यावे लागणार जास्त पैसे | Navarashtra (नवराष्ट्र)

Indigo Airlines | ‘इंडिगो’कडून प्रवाशांना धक्का; आता पसंतीच्या सीट्ससाठी द्यावे लागणार जास्त पैसे | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘इंडिगो’कडून प्रवाशांना धक्का; आता पसंतीच्या सीट्ससाठी द्यावे लागणार जास्त पैसे

विमान कंपनी इंडिगोने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. इंडिगोचे आसन निवडणे महाग झाले आहे. कंपनीने काही निवडक आसनांच्या किमती वाढवल्या आहेत.

मुंबई : विमान कंपनी इंडिगोने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. इंडिगोचे आसन निवडणे महाग झाले आहे. कंपनीने काही निवडक आसनांच्या किमती वाढवल्या आहेत. यानुसार 222 आसनी A321 विमानासाठी समोरच्या आसनावरील खिडकी किंवा बाजूचे आसन निवडण्यासाठी 2 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

याशिवाय त्याच रांगेतील मधल्या आसनासाठी प्रवाशाला 1,500 रुपये मोजावे लागतील. याआधी इंडिगो या आसनांसाठी 150 ते 1500 रुपये जादा आकारत होती. इंडिगोने यापूर्वी 4 जानेवारी रोजी भाडे कमी करण्याची घोषणा केली होती. विमान इंधन दरात कपात झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कंपनीने पुन्हा एकदा काही आसनांच्या भाड्यात वाढ जाहीर केली आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments