Monday, August 31, 2026
Homeदेश-विदेशIndian Penal Code : १ जुलैपासून देशात लागू होणार ३ नवीन फौजदारी...

Indian Penal Code : १ जुलैपासून देशात लागू होणार ३ नवीन फौजदारी कायदे, काय होणार मोठे बदल?

Indian Penal Code : १ जुलैपासून देशात लागू होणार ३ नवीन फौजदारी कायदे, काय होणार मोठे बदल?

[ad_1]

भारतीय पुरावा कायद्यात १६७ कलमे होती. आता यांमध्ये १७० कलमे असतील. २४ कलमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दोन नवीन कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ कलमे रद्द करण्यात आली आहेत. खटल्यातील तथ्य कसे सिद्ध होईल, जबाब, साक्ष कसे नोंदवले जातील, हे सर्व भारतीय पुरावा कायद्यानुसार निश्चित केले जाते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments