Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशIndia voted against Israel: भारताने पहिल्यांदाच घेतली इस्रायल विरोधात भूमिका; संयुक्त राष्ट्रसंघात...

India voted against Israel: भारताने पहिल्यांदाच घेतली इस्रायल विरोधात भूमिका; संयुक्त राष्ट्रसंघात विरोधात केले मतदान

India voted against Israel: भारताने पहिल्यांदाच घेतली इस्रायल विरोधात भूमिका; संयुक्त राष्ट्रसंघात विरोधात केले मतदान

[ad_1]

यापूर्वी भारताने तटस्थ भूमिका घेत मतदानापासून स्वतःला दूर केले होते. यापूर्वी जॉर्डनने संयुक्त राष्ट्र संघात इस्रायलच्या विरोधात ठराव मांडला होता. ज्या पासून भारत लांब राहिला होता. हमास हा दहशतवादी गट नाही, त्यामुळे मानवतेचा विचार करून इस्रायलने हल्ले थांबवावेत, असे म्हटले होते. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ १२० देशांनी मतदान केले. तर १४ जणांनी विरोधात मतदान केले. भारतासह ४५ देश या मतदानापासून दूर राहिले होते. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात १२०० नागरीक मारले गेले होते. तेव्हापासून इस्रायल गाझावर हल्ले करत आहेत. अनेक देशांनी आवाहन करूनही इस्रायल युद्धविरामासाठी तयार नाही. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, युद्धविराम म्हणजे आत्मसमर्पण होईल. जोपर्यंत हमास पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत. युद्धविराम होणार नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments