Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIndia Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत...

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ‘या’ पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

India Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ‘या’ पदांवर भरती; ८३ हजारापर्यंत पगार मिळणार!

[ad_1]

India Post Office Recruitment 2024: दहावी उतीर्णांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट ऑफिसने विविध पदांसाठी अर्ज मागिवले आहेत. इच्छुक उमेदवार भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख यासह भारतीय पोस्ट ऑफिस भरती मोहिमेशी संबंधित इतर तपशील जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments