
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचं म्हटलं आहे. ‘मी ६ डिसेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत उत्तर बंगालचा दौरा करणार आहे. ६ डिसेंबरला बैठक होणार असल्याचं मला आधी माहीत नव्हतं. तशी माहिती असती तर मी माझ्या वेळापत्रकात बदल केला असता, असं त्या म्हणाल्या.








