Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रIndependence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त विठुरायाची पंढरी सजली, मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट

Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त विठुरायाची पंढरी सजली, मंदिरात तिरंगी फुलांची आकर्षक सजावट

[ad_1]

Indian Independence Day 2024: संपूर्ण देशासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजच्या दिवसी ७८ वर्षांपूर्वी भरताने स्वतंत्र मिळवले. स्वातंत्र्यदिन देशातील प्रत्येक नागरिकाला एका नव्या सुरुवातीची पहाट, स्वातंत्र्यसंग्राम, देशासाठी प्राणांची आहुती देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि इंग्रजांच्या तावडीतून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या असंख्य बलिदानाची आठवण करून देतो. देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूरतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात देखील तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments