Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनIND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान व्हायरल झाला शाहरुखचा व्हिडीओ

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान व्हायरल झाला शाहरुखचा व्हिडीओ

IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान व्हायरल झाला शाहरुखचा व्हिडीओ

[ad_1]

आशिया कप 2023 चा बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान महामुकाबला आज खेळला जात आहे. अ गटातील हा दुसरा सामना आहे. तर टीम इंडियाचा हा या आशिया कपमधील पहिला सामना खेळत आहे. भारत आणि पाकिस्तान कँडीच्या पल्लेकल्ले क्रिकेट स्टेडिमयवर आमने-सामने आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments