Thursday, September 10, 2026
HomeमनोरंजनImlie: गश्मीर महाजनी झळकलेल्या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर भीषण अपघात; दुर्घटनेत एकाचा मृत्यू!

Imlie: गश्मीर महाजनी झळकलेल्या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर भीषण अपघात; दुर्घटनेत एकाचा मृत्यू!

[ad_1]

‘इमली’ या मालिकेच्या सेटवर हा अपघात घडला असून, यात एका तंत्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. या मालिकेचं शूटिंग सुरू असताना, या ठिकाणी एका लाईटमनला वीजेचा जोरदार झटका लागला. या अपघातात त्याला इतक्या जोराचा करंट लागला की, त्यामुळे तो जागीच बेशुद्ध पडला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. यामुळे आता मनोरंजन विश्वात चांगलाच गदारोळ माजला आहे. काल (२० सप्टेंबर) दुपारी शूटिंग दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या व्यक्तीचे नाव महेंद्र असून, तो अवघ्या २८ वर्षांचा असल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या व्यक्तीला आधी देखील याच ठिकाणी शॉक लागला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments