Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनIMDb: २०२३मधील सर्वात प्रसिद्ध भारतीय चित्रपट अन् वेब सीरिज जाणून घ्या एका...

IMDb: २०२३मधील सर्वात प्रसिद्ध भारतीय चित्रपट अन् वेब सीरिज जाणून घ्या एका क्लिकवर

IMDb: २०२३मधील सर्वात प्रसिद्ध भारतीय चित्रपट अन् वेब सीरिज जाणून घ्या एका क्लिकवर

[ad_1]

सतत अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. काही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसतात तर काही फ्लॉप ठरतात. आता २०२३ हे वर्ष आर्धे संपले आहे. या सहा महिन्यांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपट, टिव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील जगातील सर्वांत प्रसिद्ध माहितीचा स्रोत असलेल्या IMDb या साईटने आत्तापर्यंतच्या सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या १० भारतीय चित्रपट आणि वेब सीरिजच्या यादीची घोषणा केली आहे. चला पाहूया या यादीमध्ये कोणते चित्रपट आणि वेब सीरिज आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments