Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशIIT BHU GangRape: बंदुकीच्या धाकावर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, भाजप आयटी सेलच्या तिघांना...

IIT BHU GangRape: बंदुकीच्या धाकावर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, भाजप आयटी सेलच्या तिघांना अटक

IIT BHU GangRape: बंदुकीच्या धाकावर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, भाजप आयटी सेलच्या तिघांना अटक

[ad_1]

IT BHU Rape Case: आयआयटी बीएचयूमध्ये १ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्यरात्री एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तिघेही आरोपी भाजपशी संबंधित आहेत. बलात्काराच्या घटनेनंतर तब्बल ६० दिवसानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. घटनेदरम्यान, तिन्ही आरोपींनी पीडिताला कपडे काढायला सांगून तिचा व्हिडिओ काढल्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर आयआयटीच्या कॅम्पसमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली जात आहे, यासाठी विद्यार्थ्यांनी निदर्शने देखील केली आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments