Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशIIT बाबांनी स्मशानात खाल्ली होती हाडे; अघोरी गुरुने काय-काय करायला लावले, अभय...

IIT बाबांनी स्मशानात खाल्ली होती हाडे; अघोरी गुरुने काय-काय करायला लावले, अभय सिंह यांनी उघड केली अनेक रहस्ये

[ad_1]

Mahakumbh 2025 : आयआयटी बाबा अभय सिंह महाकुंभ मेळ्यात सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. आता अभय सिंहशी संबंधित एक गुपित समोर आले आहे, जे जाणून तुम्हीही थक्क व्हाल. आयआयटी बाबा (Iit baba ) म्हणाले की, त्यांनी अघोर साधना केली आहे. या अघोरी साधनेदरम्यान अघोरीने त्यांना एक विशेष नावही दिले. भविष्यात त्यांचे काय होणार, याबाबतही त्यांनी सांगितले. याशिवाय अघोरी यांनी आयआयटी बाबांना अस्थीही खायला घातली. आयआयटी बाबा अभय सिंह महाकुंभ २०२५ मध्ये जुना आखाड्याच्या शिबिरात आहेत. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच इतर भाविकही त्यांच्या दर्शनासाठी येथे दाखल होत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments