IB Recruitment : देशसेवेची सुवर्णसंधी! गुप्तचर विभागात ९९५ पदांसाठी भरती

0
19
IB Recruitment : देशसेवेची सुवर्णसंधी! गुप्तचर विभागात ९९५ पदांसाठी भरती

IB Recruitment news in Marathi : लष्करात जाऊन देशसेवा करावी अशी अनेकांची इच्छा असते. मात्र, अनेक कारणांमुळं ते स्वप्न पूर्ण होत नाही. अशा साहसी व धाडसी तरुणांना गुप्तचर विभागाच्या (Intelligence Bureau) माध्यमातून देशसेवा करण्याची संधी चालून आली आहे.

Source link