Hrithik Roshan YRF Universe: आता धमाल होणार; सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये हृतिक रोशनची एंट्री होणार!

0
17
Hrithik Roshan YRF Universe: आता धमाल होणार; सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्ये हृतिक रोशनची एंट्री होणार!

यशराजच्या चित्रपटांमध्ये सलमान खानचा ‘टायगर ३’ आणि शाहरुख खानचा ‘पठान’ यांचा समावेश आहे. आता, हृतिक रोशनचा ‘कबीर’ चित्रपटही या यादीत सामील होणार आहे. बॉलिवूडचे हे सगळे चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहेत. ‘टायगर ३’ हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगूमध्येही रिलीज होणार आहे. ‘टायगर ३’मध्ये शाहरुख खानचीही छोटी भूमिका आहे. म्हणजेच पुन्हा एकदा शाहरुख खान आणि सलमान खान मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Source link