Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रHeavy Rain : अकोल्यात रेल्वे ट्रॅकखालील भराव गेला वाहून; मोठा अपघात टळला,...

Heavy Rain : अकोल्यात रेल्वे ट्रॅकखालील भराव गेला वाहून; मोठा अपघात टळला, ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत

Heavy Rain : अकोल्यात रेल्वे ट्रॅकखालील भराव गेला वाहून; मोठा अपघात टळला, ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत

[ad_1]

रुळाखालील भराव वाहून गेल्याने हावडा-मुंबई या प्रमुख लोहमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अमरावती-मुंबई, गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल तसेच इतर गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. रिलीफ ट्रेन घटनास्थळी दाखल झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments