Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रHeart Attack : धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा धक्का येऊनही एसटी चालकाने वाचवले प्रवाशांचे...

Heart Attack : धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा धक्का येऊनही एसटी चालकाने वाचवले प्रवाशांचे प्राण, कराडमधील घटना

[ad_1]

राजेंद्र विष्णू बुधावले (रा. सुळेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे मृत एसटी चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विटा आगारातून स्वारगेटला जाण्यासाठी  एसटी बस घेवून चालक राजेंद्र बुधावले व वाहक फारुक शेख हे दोघेजण कराडमध्ये आले. बस सकाळी विट्याहून निघाली होती. कराड बसस्थानकातून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एसटी पुणे-बंगळुरू महामार्गाने  साताऱ्याकडे  जाण्यासाठी निघाली. त्यावेळी एसटीत एकूण ३१ प्रवासी होते. एसटी वारुंजी गावच्या हद्दीत आली असताना चालक बुधावले यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांनी धावती एसटी दुभाजकावर घालून तेथेच थांबवली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments