Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशhdfc manager death : लॅपटॉपवर काम करताना हृदयविकाराचा झटका; एचडीएफसी बँक मॅनेजरचा...

hdfc manager death : लॅपटॉपवर काम करताना हृदयविकाराचा झटका; एचडीएफसी बँक मॅनेजरचा दुदैवी मृत्यू

hdfc manager death : लॅपटॉपवर काम करताना हृदयविकाराचा झटका; एचडीएफसी बँक मॅनेजरचा दुदैवी मृत्यू

[ad_1]

एका मिनिटाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये शिंदे मृत्यूपूर्वी शेजारी बसलेल्या आपल्या सहकाऱ्याशी संवाद साधताना दिसत आहेत. लॅपटॉपवर काही काम करत असताना सहकाऱ्यांना माहिती नसताना शिंदे अचानक खुर्चीवर झुकले. मात्र, त्याची अवस्था लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी त्याच्या डेस्कवर धाव घेत त्याला जमिनीवर झोपवले. त्यांनी सीपीआर पद्धतीचा वापर करून त्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments