
Kolkata HC on word darling : कलकत्ता उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे (port blair bench) न्यायमूर्ती जय संग्राप्ता म्हणाले की, आमचा समाज कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी महिलेला डार्लिंग (sexual harassment)म्हणण्याची परवानगी देत नाही.







