Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशHaryana Election : हरयाणा निकालावरून काँग्रेसचा संताप! निवडणूक आयोगाकडे धाव घेत केली...

Haryana Election : हरयाणा निकालावरून काँग्रेसचा संताप! निवडणूक आयोगाकडे धाव घेत केली लेखी तक्रार

Haryana Election : हरयाणा निकालावरून काँग्रेसचा संताप! निवडणूक आयोगाकडे धाव घेत केली लेखी तक्रार

[ad_1]

हरयाणा विधानसभेसाठी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुमारे २ तास काँग्रेस हरयाणात विजयाच्या दिशेने वाटचाल करत होती. अनेक ठिकाणी आघाडीचा आकडा हा ६५ जागांपर्यंत पोहोचला होता. मात्र दहा नंतर आकडेवारीत मोठा बदल झाला. भाजपने पुनरागमन करत आघाडी घेतली. आयोगाच्या आकडेवारीनुसार, कालका, पंचकुला, यमुनानगर, लाडवा, करनाल, इंद्री, पानिपत शहर, पानिपत ग्रामीण, गोहाना, जींद, नरवाना , फतेहाबाद, दादरी, तोशाम आदी मतदारसंघांमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस, अंबाला शहर, नारायणगड, जगाधरी, कलाईत, कैथल, जुलाना, उचाना कलान, सिरसा आणि इतर काही ठिकाणी आघाडीवर आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments