Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशHaryana and JK Result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोणाचे सरकार? निकालाचे...

Haryana and JK Result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोणाचे सरकार? निकालाचे वेगवान अपडेट कधी व कुठे पाहाल? वाचा

Haryana and JK Result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोणाचे सरकार? निकालाचे वेगवान अपडेट कधी व कुठे पाहाल? वाचा

[ad_1]

हरियाणामध्ये भाजप सत्ता राखणार की, काँग्रेस सत्तेत पुनरागन करणार? त्याचबरोबर काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्यानंतर होणारी पहिलीच विधानसभा निवडणूक सत्तेची चावी कोणाकडे सोपवणार? याचा फैसला मंगळवारी होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडलं. पहिला टप्पा १८ सप्टेंबर रोजी पहिला टप्पा, २५ सप्टेंबर रोजी दुसरा तर १ ऑक्टोबर रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. हरियाणामध्ये ५ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. दोन्ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments