Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनHappy Birthday Suniel Shetty: सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा झाला बॉलिवूडचा सुपरस्टार! सुनील शेट्टीची...

Happy Birthday Suniel Shetty: सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा झाला बॉलिवूडचा सुपरस्टार! सुनील शेट्टीची ‘ही’ संघर्ष कहाणी वाचाच

[ad_1]

त्याची मजबूत शरीरयष्टी असो किंवा त्याचे ॲक्शन चित्रपट किंवा त्याचे नेहमीचे भारदस्त संवाद, सुनील शेट्टीने चित्रपटसृष्टीत नेहमीच स्वत:चे मोठे नाव कमावले आहे. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, त्याला सुरुवातीपासूनच क्रिकेटर बनायचे होते. आणि त्याचे हेच त्याचे स्वप्न होते. मात्र, ते आजही पूर्ण झाले नाहीत. आज सुनील शेट्टी फक्त चित्रपटांपुरता मर्यादित नसून, त्याने हॉटेल उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातही आपले नाव कमावले आहे. मात्र, सुनील शेट्टीकडे असणारी ही प्रसिद्धी आणि संपत्ती अभिनेत्याने स्वतः कमावलेली आहे. त्याला वारसाहक्काने यातलं काहीच मिळालेलं नाही. प्रत्येक गोष्ट त्याने अतिशय मेहनतीने स्वतः कमावली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments