
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, “इस्राइलमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीयाला आम्ही सुरक्षित आणणार आहोत. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहेत. ज्या भारतीयांना इस्राइल मधून परत यायचे आहे, त्यांनी इस्राइल येतील भारतीय दुतावासात नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. सध्या इस्राइलमध्ये २० भारतीय असल्याचे देखील ते म्हणाले.










