Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रGrant Road Fire : मुंबईतील ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला मोठी आग,...

Grant Road Fire : मुंबईतील ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला मोठी आग, एकाचा मृत्यू

Grant Road Fire : मुंबईतील ग्रँट रोड परिसरात लाकडाच्या गोदामाला मोठी आग, एकाचा मृत्यू

[ad_1]

Grant Road Fire : सांताक्रूझमधील एका इमारतीमध्ये लागलेली आग आटोक्यात येत नाही तोच, मुंबईत आगीची आणखी एक दुर्घटना घडली. काल मध्यरात्री ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमधील एका लाकडाच्या गोदामाला मोठी आग लागली. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजतं. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments