Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रGondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या...

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

[ad_1]

Heated argument  between teacher and principal : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी म्हण तुम्ही ऐकली असेल, मात्र दोघांच्या भांडणात जीव गमवावा लागण्याची घटना तशी दुर्मिळच म्हणावी लागेल. दोघांमधील वाद सोडवणे किती धोकादायक असू शकते याचा प्रत्यय गोंदिया जिल्ह्यात आला आहे. गोंदियातील देवरी तालुक्यात असलेल्या सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments