Home देश-विदेश Gold Price Today | आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, देशातील...

Gold Price Today | आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, देशातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचा दर काय | Navarashtra (नवराष्ट्र)

0
2
Gold Price Today | आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, देशातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचा दर काय | Navarashtra (नवराष्ट्र)


आज सोनं स्वस्त की महाग? जाणून घ्या, देशातील महत्त्वाच्या शहरातील सोन्याचा दर काय

जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी (Gold Price Today) किंमत तपासा.

गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

हे सुद्धा वाचा






Source link