Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशGold Price Today | देशातील सोन्याच्या आजचा दर काय? जाणून घ्या 24...

Gold Price Today | देशातील सोन्याच्या आजचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

gold price today

जर तुम्हीही आज सोनं खरेदी करायला जाणार असाल तर आधी सोन्याची नवी (Gold Price Today) किंमत तपासा.

गुड रिर्टनच्या वृत्तानुसार, सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

हे सुद्धा वाचा

आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्राम ₹5,770

8 ग्राम ₹46,160

10 ग्राम ₹57,700

100 ग्राम ₹5,77,000

आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्राम ₹6,295

8 ग्राम ₹50,360

10 ग्राम ₹62,950

100 ग्राम ₹6,29,500

प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

22 कॅरेट सोन्याची किंमत

चेन्नई ₹58,300

मुंबई ₹57,700

नई दिल्ली ₹57,850

कोलकाता ₹57,700

बंगळुरू ₹57,700

हैदराबाद ₹57,700

केरल ₹57,700

पुणे ₹57,700

नागपुर ₹57,700

अहमदाबाद ₹57,750

जयपुर ₹57,850

लखनऊ ₹57,850

चंडीगढ़ ₹57,850

सूरत ₹57,750

24 कॅरेट सोन्याची किंमत

चेन्नई ₹63,600

मुंबई ₹62,950

नई दिल्ली ₹63,000

कोलकाता ₹62,950

बंगळुरू ₹62,950

हैदराबाद ₹62,950

केरल ₹62,950

पुणे ₹62,950

नागपुर ₹62,950

अहमदाबाद ₹61,410

जयपुर ₹63,100

लखनऊ ₹63,100

चंडीगढ़ ₹63,100

सूरत ₹63,000



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments