Wednesday, September 23, 2026
HomeमनोरंजनGharoghari Matichya Chuli: सारंगच्या अपघाताचं ऐकून सुमित्राआईला धक्का बसणार! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये...

Gharoghari Matichya Chuli: सारंगच्या अपघाताचं ऐकून सुमित्राआईला धक्का बसणार! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये नवं वळण

[ad_1]

Gharoghari Matichya Chuli 13 August 2024 Serial Update: घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता आणखी एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता सारंगच्या अपघातासोबतच आणखी एक वाईट बातमी समोर येणार आहे. सारंग प्रवास करत असणाऱ्या ट्रेनचा अपघात झाल्याचे ऐकताच, आणि सारंगचं त्यात काही वाईट झालंय हे कळताच आता सुमित्रा आईला हृदयविकाराचा झटका येणार आहे. यामुळे आता रणदिवे कुटुंबात मोठं वादळ येणार आहे. सारंगला बंगळुरुला पाठवण्याचा निर्णय जानकीचा होता. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचं खापर जानकीवर फुटणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments