Gautami Deshpande Wedding: थाटात पार पडला गौतमी देशपांडेचा विवाहसोहळा, पहिला फोटो आला समोर

0
15
Gautami Deshpande Wedding: थाटात पार पडला गौतमी देशपांडेचा विवाहसोहळा, पहिला फोटो आला समोर

मराठी मनोरंजन विश्वातील चुलबुली अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकताच विवाह बंधनात अडकली आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे ही अभिनेता स्वानंद तेंडुलकर याच्यासोबत लग्न बंधनात अडकली. जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. दरम्यान, गौतमी आणि स्वानंदने परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Source link