[ad_1]
<p>मुबंई गोवा महामार्गावरचे खड्डे, वाहनांच्या मेंटेनन्सचा वाढलेला खर्च, फूल झालेलं रेल्वे आणि एसटी बसचं बूकींग आणि खासगी बसेसच्या तिकीटाचे भरमसाठ दर… यामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांनी यंदा खासगी बसने जाणं टाळलंय.. </p>
[ad_2]
Source link
Ganpati Private Buses : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या खासगी बसेसची संख्या रोडावली Special Report
RELATED ARTICLES
