Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रGaneshotsav 2024 : गणेश मंडळांसाठी खुशखबर! मंडप उभारणीसाठी आता ५ वर्षांसाठी एकदाच...

Ganeshotsav 2024 : गणेश मंडळांसाठी खुशखबर! मंडप उभारणीसाठी आता ५ वर्षांसाठी एकदाच मिळणार परवानगी

[ad_1]

सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मागील १० वर्षात सर्व नियम कायदे यांचे पालन केले आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही, असे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे.मात्र या मंडळांना दरवर्षी या परवानगीचे नूतनीकरण करावे लागणार आहे. यासाठी वाहतूक आणि स्थानिक पोलिस ठाण्याची परवानगी प्राप्त करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर जर मंडळाचा मंडप खासगी जागेवर उभारणार असेल तर परवानगी प्राप्त झालेल्या मंडळांना उत्सवापूर्वी विहित कालावधीत जागामालक अथवा संबंधित सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांच्या परवानगीचे पत्र मिळवणे आवश्यक आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments