Sunday, September 20, 2026
HomeमनोरंजनGaarud : स्वप्न, शोध, स्वार्थ...शोधाच्या वाटेत हरवलेलं 'गारुड' नेमकं आहे तरी काय?...

Gaarud : स्वप्न, शोध, स्वार्थ…शोधाच्या वाटेत हरवलेलं ‘गारुड’ नेमकं आहे तरी काय? लवकरच मिळणार प्रश्नाचं उत्तर!

[ad_1]

Gaarud Marathi Movie : माणसाच्या जीवनात स्वप्न, शोध आणि स्वार्थ यांचा एक अद्भुत संगम असतो. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर काहीतरी शोधात असतो, ज्यात काही कल्पनातीत, काही आत्मशोध आणि काही साध्या पण असामान्य गोष्टींचा समावेश असतो. याच शोधाच्या अन्वेषणात हरवलेलं गारुड म्हणजेच ‘गारुड’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची तारीख समोर आली आहे. येत्या २५ ऑक्टोबरपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments