Friday The 13th : शुक्रवार अन् १३ तारीख, आज असतो हॉररचा थरार; चुकूनही एकट्यात पाहून नका ‘हे’ चित्रपट!

0
15
Friday The 13th : शुक्रवार अन् १३ तारीख, आज असतो हॉररचा थरार; चुकूनही एकट्यात पाहून नका ‘हे’ चित्रपट!


Friday The 13Th Special Horror Movies : आज शुक्रवार आणि १३ तारीख हा विचित्र संयोग आहे. या दिवसाला अतिशय हॉरर दिवस देखील मानला जातो. जगभरात अनेक ठिकाणी आजच्या दिवशी कोणतेही काम केले जात नाही. इतकंच काय तर आजच्या दिवशी कोणतेही व्यवहार करण्यास देखील बंदी आहे. असं म्हणतात की, ज्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर चढवलं गेलं, त्या दिवशी १३ तारीख आणि शुक्रवार होता. त्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये हा दिवस अशुभ आणि हॉरर मानला जातो. आजच्या दिवशी तुम्ही देखील खास हॉरर चित्रपट बघून आपला दिवस आणखी हटके पद्धतीने घालवू शकता.



Source link