Saturday, August 29, 2026
Homeमहाराष्ट्रसाताऱ्यातील जगप्रसिद्ध कास पठार येथील हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी! बारबालांना नाचवत तरुणांचा धिंगाणा,...

साताऱ्यातील जगप्रसिद्ध कास पठार येथील हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी! बारबालांना नाचवत तरुणांचा धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

साताऱ्यातील जगप्रसिद्ध कास पठार येथील हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी! बारबालांना नाचवत तरुणांचा धिंगाणा, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Kas Pathar Rave Party : जगात प्रसिद्ध असलेल्या सातारा येथील कास पठार येथील एका हॉटेलमध्ये काही तरुणांनी रेव्ह पार्टी करत धिंगाणा घातला आहे. या हॉटेलमध्ये बारबाला नाचवत अश्लील कृत्य केल्याचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या ठिकाणी झालेल्या भांडणात काही जण जखमी देखील झाले आहेत. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments