French President Macron | फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित, आमंत्रण स्वीकारत व्यक्त केला आदर | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
French President Macron  | फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित, आमंत्रण स्वीकारत व्यक्त केला आदर | Navarashtra (नवराष्ट्र)

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित, आमंत्रण स्वीकारत व्यक्त केला आदर

नवी दिल्ली : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, इमॅन्युएल मॅक्रॉन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, फ्रान्सचे अध्यक्ष श्री इमॅन्युएल मॅक्रॉन 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत सांगितले आहे.

Source link