Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशFormer RBI Governor D Subbarao | RBI माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी...

Former RBI Governor D Subbarao | RBI माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केलेल्या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ, चिदंबरम आणि मुखर्जी… | Navarashtra (नवराष्ट्र)

Former RBI Governor D Subbarao | RBI माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केलेल्या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ, चिदंबरम आणि मुखर्जी… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

RBI माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केलेल्या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ, चिदंबरम आणि मुखर्जी…

आरबीआय बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव (Former Governor D Subbarao) यांनी केलेल्या दाव्यानंतर सगळीकडे खळबळ माजली आहे.

आरबीआय बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव (Former Governor D Subbarao) यांनी केलेल्या दाव्यानंतर सगळीकडे खळबळ माजली आहे. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे, प्रणव मुखर्जी आणि पी चिदंबरम जेव्हा अर्थमंत्री होते, तेव्हा अर्थ मंत्रालयाने व्याजदर कमी ठेवण्यासाठी आणि आर्थिक विकासाचे एक गुलाबी चित्र सादर करण्यासाठी आरबीआयवर(RBI) दबाव आणला होता.

‘जस्ट अ मर्सेनरी?: नोट्स फ्रॉम माय लाइफ अँड करिअर’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकशित झाले आहे. यात त्यांनी लिहिले आहे, सरकार आणि आरबीआय या दोन्हींमध्ये सेवा केली आहे, म्हणून मी असे म्हणू शकतो की सरकारमध्ये आरबीआयच्या महत्त्वाबाबत समज कमी आहे.२००८सप्टेंबरमध्ये लेहमन ब्रदर्सचे संकट येण्यापूर्वी सुब्बाराव आरबीआयचे गव्हर्नर म्हणून कार्यभार स्विकारण्याच्या आधी वित्त सचिव म्हणून कार्यरत होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments